मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाडसी निर्णय आता त्यांच्या अंगलट येताना दिसतायेत. अमेरिकन स्वातंत्र्याच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं ठिकाण. आज पुन्हा एकदा याच ठिकाणावरून अमेरिकन नागरिक एक लढा उभारतायत.