उधमपूर: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात आज (७ ऑगस्ट) एक भीषण अपघात घडला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांना घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळल्याने दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जवान जखमी झाले आहेत.