ठाकरे बंधुंचा मोर्चा हा मराठी माणसांसाठी आहे.. विचार आणि मनही एकत्र आहे असं म्हणायला हरकत नाही.. अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिलीये....