Thackeray Group च्या दसरा मेळाव्याबाबतची उत्सुकता अखेर संपली, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याबाबतची उत्सुकता अखेर संपली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागाने शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदाही उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच रंगणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर आता मेळाव्याच्या नियोजन आणि तयारीला वेग आला असून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ