अंदमान निकोबार बेटांची राजधानी Port Blair च नाव बदलण्यात आलंय. आता Port Blair चं नाव श्री विजयपुरम असं करण्यात आलंय.