तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधील मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण अत्यंत उत्साही वातावरणामध्ये पार पडलेलं आहे.