कुणबी नोंदी रद्द करण्याचं प्रमाण केवळ 1 टक्के
सापडलेल्या कुणबी नोंदींची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध -मित्तल
'आज शिबीरात जे येऊ शकले नाही ते उद्या देखील येऊ शकतील'
कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबीर घेण्यात आली- मित्तल
SEBCनुसार जालन्यात 35,981 प्रमाणपत्रांचं वाटप- मित्तल
जातपडताळणीसाठी 1664 पैकी 1016 प्रमाणपत्राची पडताळणी-मित्तल