Chandrapur मध्ये भाजपात नाराजीनाट्याचा दुसरा अंक, सुधीरभाऊ आता BJP च्या मार्गदर्शक मंडळात?

चंद्रपुरात नगर परिषद निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त करत भाजपलाच घेरलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांची मुंबईत भेट झाली. त्यामुळे मुनगंटीवार यांची नाराजी दूर होणार असं मानलं जात असतानाच आता मुनगंटीवारांना मार्गदर्शक मंडळात टाकलंय का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.. त्यामागे नेमकं काय कारण आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ