Man carried dead body of his wife on the bike becasue of the lack of facilities, heartwarming video Viral Video | नागपूरजवळ एका हृदयद्रावक घटनेत, अपघातात मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह एका हतबल पतीने दुचाकीवर बांधून नेला. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने पत्नीचा मृत्यू झाला. मदतीसाठी याचना करूनही कोणीही पुढे न आल्याने अखेर पतीने पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्याचा निर्णय घेतला. माणुसकीला लाज आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.