Chh. Sambhajinagar च्या हॉस्पिटमधील आगीतून वाचवलेल्या जुळ्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू । NDTV Marathi

Chh. Sambhajinagar च्या हॉस्पिटमधील आगीतून वाचवलेल्या जुळ्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू । NDTV Marathi Tragic death of twin babies rescued from a hospital fire in Chh. Sambhajinagar | NDTV Marathi छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमधील आगीतून वाचवलेल्या नवजात जुळ्या बाळांचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पहाटे हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये आग लागली. या आगीतून ९ बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. यातील दोन जुळ्या बाळांवर उपचार सुरू होते. आज पहाटे एका बाळाचा मृत्यू झाला. या दोन्ही बाळावर घाटी रुग्णालयातील एनआ सी यु मध्ये उपचार सुरू होते. #chhatrapatisambhajinagar #hospitalfire #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ