तेलंगणा राज्यातील नागर कुर्नूल जिल्ह्यात बोगद्याचं काम सुरु असताना बोगद्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली किमान सहा कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेनंतर तातडीन बचाव कार्य सुरु करण्यात आलंय मात्र बोगद्यात जाता येत नसल्यानं बचाव कार्यात अडथळे येतायेत.