नीलम गोऱ्हेंच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटलेत.. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या थेट नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील निवासस्थानी धडकल्या.. नीलम गोऱ्हेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत माफीची मागणी केली..