शिवाजी पार्कवरती उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. काल परवा पाऊस झाला त्यामुळे त्या मैदानामध्ये काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य बघायला मिळतय त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी काहीशी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.