नागपूरच्या महाल भागात घडलेल्या हिंसाचार प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळ आवारात सरकार आणि गृहखात्याच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.