दिल्लीत राहुल गांधींनी बोलावलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही शेवटच्या म्हणजेच सहाव्या रांगेत स्थान दिलं.या बैठकीत राहुल गांधींनी मतदार घोटाळ्यावर प्रेजेंटेशन दिलं.. त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शेवटच्या रांगेत बसले होते..