Amit Shah Mumbai Daura | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन

Amit Shah Mumbai Daura | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन Union Home Minister Amit Shah is on a visit to Mumbai; he will seek blessings at Lalbaugcha Raja केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहेत त्यासोबतचे लालबागच्या राजाच्या दर्शनालाही जाणार आहेत.

संबंधित व्हिडीओ