#VaibhavKhedekar #PravinDarekar #MaharashtraPolitics स्वयंपूर्ण विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी वैभव खेडेकर यांनी प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. मात्र, राजकीय वर्तुळात या भेटीत खेडेकरांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. रखडलेला प्रवेश आता मार्गी लागणार का?