Latur Crime News | लातूर शासकीय विश्रामगृहात तोडफोड; CCTV फुटेज समोर | NDTV मराठी

लातूरच्या शासकीय विश्रामगृहात आज शिवसैनिकांनी तोडफोड केली. मराठवाडा स्तरीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीसाठी हॉल न मिळाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी काचेचे दरवाजे फोडले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, तोडफोड स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत बंदोबस्त तैनात केला. प्रशासन आणि राजकीय वर्तुळात या घटनेवर चर्चा सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ