उपराष्ट्रपती निवडीबाबत एक मोठी अपडेट आहे.पंतप्रधान मोदी आणि जे.पी नड्डा उपराष्ट्रपतीचा उमेदवार ठरवणार.जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिक्त. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून उमेदवार ठरवणार