आज वाल्मिक कराड CID ला शरण आला त्यानंतर वाल्मीक कराड समर्थकांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी. आज दुपारी बाराच्या सुमारास वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलं