Waqf Amendment Bill | वक्फ दुरुस्ती विधेयकाचे कायद्यात रुपांतर, राष्ट्रपतींची मंजूरी | NDTV मराठी

#waqfamendmentbill #dropadimurmu #bjp #ndtvmarathi वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आता त्याचे कायद्यात रुपांतर झाले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विधेयकावर स्वाक्षरी केली.

संबंधित व्हिडीओ