कबूतरांमुळे माणसांच्या आरोग्याला धोका आहे, असं वारंवार सांगितलं जातंय... कोर्टानंही आज तेच सांगितलं.... कबूतरं माणसांची काय वाट लावू शकतात... याचं उदाहरणच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत... दादरच्या कबूतरखान्याजवळ डिसिल्वा हायस्कूल आहे.... या शाळेत मुलाला रोज सोडायला जाणाऱ्या एका महिलेच्या शरीरात कबूतराचं पीस गेलं आणि तिला संसर्ग झाला..... त्यानंतर गेली अकरा वर्षं ही महिला घरातून बाहेर पडू शकलेली नाही.... कबूतरांना दाणे घालू द्या, असा ज्यांचा ज्यांचा आग्रह आहे.... त्यांनी हा रिपोर्ट आवर्जून पाहा.... कबूतर काय वाट लावू शकतं..... हे पाहा.... आणि डोळे उघडा....