कोल्हापुरात पावसाचा जोर वाढल्यानंतर जिल्ह्यातले धबधबे प्रवाहित झालेत. त्यामुळे धरण क्षेत्र आणि धबधब्यावर पर्यटक गर्दी करतायत. काळमवाडी धरणाच्या कॅनॉल मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. पाण्याचा विसर्ग होत असलेल्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.