गुलमोहरचा गोलमाल, रुम नं 102; धुळ्याच्या विश्रामगृहातली पावणे दोन कोटींची रोकड कोणाची? | NDTV मराठी

धुळे जिल्ह्यातील विश्रामगृहात पावणे दोन कोटी रुपयांची रक्कम सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. आता या पैशांवरनं मोठे आरोप प्रत्यारोप होतायेत. या प्रकरणात आमदार अर्जुन खोतकरांवर काही गंभीर आरोप केले जातायत. त्याचं कारण म्हणजे ज्या रूम मध्ये हे पैसे सापडले आहेत ती रूम खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावावर बुक करण्यात आलेली. माजी आमदार अनिल गोटे यांनी यावरून काही गंभीर आरोप केलेत. 

संबंधित व्हिडीओ