कोल्हापुरात तब्बल शंभर कोटींची कर चोरी समोर आली आहे. दूधवाला भंगारवाल्याच्या नावावरती कोट्यवधींच घोटाळा झालाय तीस बोगस कंपन्या बनवून आरोपीने शंभर कोटींची कर चोरी केली आहे. वकील असलेल्या साजिद अहमद शेख त्याला पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.