तर पुढे काय होणार हे मलाही माहिती नाहीये. मी कोणाशी चर्चा केली नाहीये असं छगन भुजबळ यांनी ऑपरेशन धनुष्य बाणावर म्हटलंय. त्वरित ताबडतोब काय होईल असं वाटत नाही असं देखील भुजबळ म्हणतायत.