केंद्रीय लोकसेवा आयोगानं विविध पंचेचाळीस पदांसाठी अर्ज मागवलेत. फरक फक्त इतकाच आहे की या पंचेचाळीस पदांसाठी UPSC ची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाहीये. फक्त मुलाखतीच्या आधारे ही पदं भरली जाणार आहेत. कारण lateral entry द्वारे भरली जाणारी ही पंचेचाळीस पद असतील.