Bhausaheb Rangari Ganpati | पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा इतिहास काय? | NDTV

Bhausaheb Rangari Ganpati | पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा इतिहास काय? | NDTV What is the history of Pune's Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Mandal? भारतातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची स्थापना १८९२ मध्ये पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब लक्ष्मण जावळे यांनी केली. ब्रिटीश राजवटीत देशबांधवांमध्ये राष्ट्रीय एकता निर्माण करणे आणि क्रांतीचे विचार रुजवणे हा यामागील मुख्य उद्देश होता

संबंधित व्हिडीओ