बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये खंडणीतला आरोपी वाल्मिक कराड आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग आणण्यात आले. त्यावरून विरोधकांनी पोलिसांना धारेवर धरलय. सध्या पाच पैकी चार पलंग बाहेर काढण्यात आले आहेत मात्र एक पलंग अजूनही पोलीस स्टेशन मध्ये आहे.