Parth Pawar यांना आरोपी का केलं नाही?- High Court,हायकोर्टच्या सवालावर विरोधक-सत्ताधारी काय म्हणाले?

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही, असा सवाल पोलीस हायकोर्टानं पोलीस महासंचालकांना विचारलाय..१८०० कोटींच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात विकास खारगे समितीने 4 हजार 392 पानांचा अहवाल सभागृहासमोर ठेवला. या अहवालात अनेक अधिकारी आणि संबंधितांवर कारवाईची शिफारस करण्यात आली... मात्र, पार्थ पवार यांच्यावरील कारवाईबाबत कुठलाही उल्लेख या अहवालात नव्हता... आता याप्रकरणी पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही, असा सवाल हायकोर्टानं केलाय. याप्रकरणी पुढची सुनावणी 28 सप्टेंबरला होणार आहे. Why wasn't Parth Pawar made an accused? High Court; what did the opposition and the ruling party say in response to the High Court's query?

संबंधित व्हिडीओ