हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असल्यामुळे नागपुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळाचं खातेवाटप बाकी असल्यामुळे कोणाला कोणतं खातं मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.