Bangladesh मधल्या उठावाला वर्ष पूर्ण, शेजारी देशातील दोलायमान भविष्यावर प्रकाश टाकणारा खास Report

बांगलादेशमध्ये जनतेनं केलेल्या उठावाला आज वर्ष पूर्ण होतंय. बरोबर वर्षभरापूर्वी बांगलदेशच्या रस्त्यावर उसळलेल्या हिंसाचारनंतर तत्कालीन राष्ट्रापती शेख हसिना यांनी 15 वर्ष सत्तेत राहील्यावर देशातून पलायन केलं.जनतेचा रोष इतका तीव्र होता की शेख हसिनांनी देश सोडल्यावरही 48 तास ढाका जळत होतं. अखेर काळजीवाहू सरकारचे प्रमुख म्हणून नोबेल विजेते मोहम्मद यूनूस यांनी देशाची सूत्र हाती घेतली. पण वर्षभरानंतरही बांगलादेश अस्थिर आहे.देशातील विविध भागांमध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटना समोर येतायत...त्यामुळे वर्षभरानंतरही लोकशाही मार्गानं सरकार अस्तित्वात आलेलं नाही.. पाहूयात आपल्या शेजारी देशातील दोलायमान भविष्यावर प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ