Breaking
News

बदलापूर प्रकरणातील मोठी अपडेट, आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बदलापूरातील (Badlapur Crime News) शाळेतील दोन चिमुरड्यांवर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी पीडितेची बाजू मांडली. विशेष महिला न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं. 

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world