Badlapur News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Crime News : कॅन्सरच्या उपचारांसाठी आधार देत 13 वर्षीय मुलीवर अत्याचार; बदलापूरमधील संतापजनक प्रकार
- Saturday April 5, 2025
- NDTV
Badlapur News : गुन्ह्याच्या तपासात आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दोन वेळा खोट्या कहाण्या रचून सांगितल्या.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur Crime: पैशापुढे नात्यांचा विसर... मुलानेच बापाला निर्दयीपणे संपवलं; वार करुन घेतला जीव
- Wednesday April 2, 2025
- Written by Gangappa Pujari
बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतले आहे. पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : बदलापुरातील मोठ्या घराच्या प्रेमात पडला अन् दिले दीड कोटी, ना वेळेत दिला ताबा, ना परत केले पैसे!
- Thursday March 27, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
ना वेळेत दिला ताबा, ना परत केले पैसे! त्यामुळे ग्राहकाच्या तक्रारीवरून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: धुळवड खेळून रंग धुण्यासाठी नदीत गेले, 4 जणांचा बुडून मृत्यू
- Friday March 14, 2025
- Written by Rahul Jadhav
रंग काढण्यासाठी म्हणून ते उल्हास नदीच्या पात्रात उतरले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आलाच नाही. ते पाण्याच्या प्रवाहात बुडत गेले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Impact : बदलापुरातील स्वानंद आर्केड इमारतीतील 91 कुटुंबांना दिलासा; राहत्या घरावरील संकट टळलं
- Wednesday March 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Badlapur News : रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीकेसाठी भूसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रशासनाने संपादित केलेल्या जमीनीवर आरक्षण न टाकता ते स्वानंद अर्णव या इमारतीच्या जागेवर टाकलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : वासराच्या बारशाचा अनोखा सोहळा; मटनाचं गावजेवण, नावही भन्नाट ठेवलं
- Tuesday February 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Name Ceremony : कडाळी कुटुंबातील नव्हे तर संपूर्ण ठाकुरवाडीतील एकमेव गाय. त्यामुळे गुरुनाथ कडाळी यांनी या गायीच्या वासराचा नामकरण विधी करायचा ठरवलं
-
marathi.ndtv.com
-
किसन कथोरेच तुमचे मुख्यमंत्री! फडणवीसांचं बदलापुरात मोठं वक्तव्य, MMRDA बाबत दिली Good News
- Tuesday February 18, 2025
- Edited by Onkar Arun Danke
CM Devendra Fadnavis in Badlapur : मुख्यमंत्र्यांनी आमदार किसन कथोरेंबद्दल मोठं वक्तव्य केलं. तसंच बदलापुरकरांना एक गुड न्यूज देखील दिली.
-
marathi.ndtv.com
-
Jitendra Awhad: "अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही.." जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक विधान
- Saturday January 25, 2025
- Written by Gangappa Pujari
अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही. ज्यांनी बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी त्याला संपवण्यात आलं, असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेवर अवघ्या 3 फुटांवरुन गोळी झाडली, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल NDTV मराठीच्या हाती
- Tuesday January 21, 2025
- Written by NDTV News Desk
अक्षय शिंदेच्या वकिलांनी पहिल्यांदाच 42 पानाच्या अहवालात काय काय आहे, याची माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : मेव्हण्याला अडकवण्यासाठी वकिलाने केला महिलेचा वापर, बदलापूरमधील भयंकर घटना
- Friday January 17, 2025
- Edited by Onkar Arun Danke
बदलापुरात एका महिलेने आपल्यावर नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून बलात्कार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात वेगळंच सत्य समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur Crime News : मित्राच्या पत्नीवर धमकी देत अतिप्रसंग, मित्राने असा घेतला बदला
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
बदलापूरच्या शिरगाव परिसरात एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तिला दिली.