Badlapur Child Abused Case
- All
- बातम्या
- फोटो
-
मोठी बातमी! बदलापुरचा आरोपी अक्षय शिंदेचा कळव्यात The End, रिमांडमध्ये नेताना नेमकं काय घडलं?
- Monday September 23, 2024
आतापर्यंत अक्षय शिंदे याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आताच हाती आलेल्या बातमीनुसार त्याचा एन्काऊंटर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
आताची सर्वात मोठी बातमी! 2 चिमुरडींचं शोषण करणारा बदलापुरचा आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू
- Monday September 23, 2024
संपूर्ण देश खवळून निघालेल्या बदलापुरातील (Death of the accused in Badlapur Case) दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा तुरुंगात मृत्यू झाल्याची (Accused Akshay Shinde Death) बातमी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
बदलापूर अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला केलेल्या कृत्याचा काहीही पश्चाताप नाही
- Saturday August 31, 2024
अक्षय शिंदे याची आता पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे. एसआयटीने आरोपीची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यानुसार आता न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यासाठी परवानगी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur School Case : मुलींवर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता, प्राथमिक अहवालात धक्कादायक निरीक्षणे
- Friday August 23, 2024
Badlapur School Case : या प्रकरणी शाळा प्रशासनावर POCSO कायदा का लावला जाऊ नये, असे प्रश्न समितीने उपस्थित केले होते. आज पॉक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
चिमुरडीच्या शरीरावरील जखमा सायकलमुळे झाल्या असतील, 'त्या' शाळेच्या मुख्याध्यापिकेचा संतापजनक दावा
- Friday August 23, 2024
पीडितेचे पालक जेव्हा चिमुरडीच्या शरीरावरील खुणांची तक्रार घेऊन शाळेत गेले होते, त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकेने धक्कादायक प्रतिक्रिया दिली.
-
marathi.ndtv.com
-
बदलापूरची 'ती' शाळा अद्याप बंदच, विद्यार्थी - पालकांची सरकारकडे मोठी मागणी
- Friday August 23, 2024
मंगळवारी शाळेबाहेर झालेल्या आंदोलनानंतर ही शाळा बंदच असून पुढील मंगळवारपर्यंत, म्हणजे आठवडाभर ही शाळा बंद राहणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
सोशल मीडियावर ओळख, भेटायला बोलावलं, गुजरातमध्ये नेलं.. मुंबईतल्या 13 वर्षांच्या मुलीसोबत भयंकर घडलं
- Thursday August 22, 2024
बदलापूरमधील दोन शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. राजधानी मुंबईतही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.