Badlapur Latest News
- All
- बातम्या
- फोटो
-
Badlapur News: बदलापुरात शिंदे गटाने अतीच केलं! नगरपरिषद निवडणुकीत वामन म्हात्रेंचीच चर्चा
- Tuesday November 25, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
शिंदे गटाचे बदलापूर शहर शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, भाचा अशा एकूण एकाच घरातील 6 जणांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : ‘बदलापूर शहरात 17000 बाहेरचे मतदार..मतदानाला आल्यावर चोपून काढणार', शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रेंचा इशारा
- Sunday October 19, 2025
- Written by Naresh Shende
Badlapur Muncipal Election Latest News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार असून अनेक ठिकाणी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीही येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेपूर्वी मोठा प्लान; तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न, दोन मोठ्या नेत्यांना खुली ऑफर
- Tuesday August 27, 2024
- Written by NDTV News Desk
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हे दोन नेते एकत्र येतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
शरद पवारांनंतर काँग्रेसनं जाहीर केली बंदबाबत भूमिका, नेते आणि कार्यकर्त्यांना दिला आदेश
- Friday August 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Congress on Maharashtra Bandh : बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं शनिवारी (24 ऑगस्ट) बंदचं आवाहन केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
चिमुरडीच्या शरीरावरील जखमा सायकलमुळे झाल्या असतील, 'त्या' शाळेच्या मुख्याध्यापिकेचा संतापजनक दावा
- Friday August 23, 2024
- Written by NDTV News Desk
पीडितेचे पालक जेव्हा चिमुरडीच्या शरीरावरील खुणांची तक्रार घेऊन शाळेत गेले होते, त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकेने धक्कादायक प्रतिक्रिया दिली.
-
marathi.ndtv.com
-
बदलापूरची 'ती' शाळा अद्याप बंदच, विद्यार्थी - पालकांची सरकारकडे मोठी मागणी
- Friday August 23, 2024
- Written by NDTV News Desk
मंगळवारी शाळेबाहेर झालेल्या आंदोलनानंतर ही शाळा बंदच असून पुढील मंगळवारपर्यंत, म्हणजे आठवडाभर ही शाळा बंद राहणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
आंदोलकांच्या सुटकेसाठी गेलेल्या वकिलांसोबत पोलिसांची अरेरावी? पोलीस ठाण्याबाहेर नेमकं काय घडलं?
- Wednesday August 21, 2024
- Written by NDTV News Desk
तब्बल 28 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आंदोलकांची सुटका करून घेण्यासाठी वकिलांनी पुढाकार घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित', मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून संताप
- Wednesday August 21, 2024
- Written by NDTV News Desk
बदलापुरात झालेलं आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मोठा गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
महिला पत्रकाराशी अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या बदलापुरातील माजी नगराध्यक्षांवर काय कारवाई होणार?
- Wednesday August 21, 2024
- Written by NDTV News Desk
ज्या लोकप्रतिनिधींना महिलांवरील अत्याचाराची जाणीव नाही ते काय न्याय मिळवून देणार असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.