The Timing of IND vs ENG T20I Series: भारतातील क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या तीन टी-20 सामने भारतात रात्री 11 वाजता (IST) पाहू शकणार होते. परंतु, आता या टी-20 मालिकेचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता(IST) सुरू होणार आहेत. म्हणजेच भारतीय क्रिकेट फॅन्स रात्री 10 वाजल्यापासून हे सामने पाहण्याचा आनंद लुटू शकतात. ईएसपीएनच्या रिपोर्टनुसार,इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी-20 साठी जास्तीत जास्त प्रेक्षक मिळवण्यासाठी भारताच्या टी-20 सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे.या मालिकेत वैभव सूर्यवंशीही खेळताना दिसणार आहे.
रिपोर्टनुसार, इंग्लंडमध्ये होणारे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. इंग्लंड बोर्डाने वेन्यू,विरोधी बोर्ड आणि लोकल आणि परदेशी ब्रॉडकास्टर्स ky Sports (UK) आणि Sony Sports Network (India)) यांच्यात चर्चा केल्यानंतर निश्चित करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Mumbai News : मुंबइतील 'ही' ठिकाणे मृत्यूच्या छायेत, कुठे कुठे कोसळू शकतात दरडी? पाहा BMC ने जारी केलेली लिस्ट
भारत विरुद्ध इंग्लंड T-20 सामन्यांची वेळ बदलली
पहिला टी20 सामना - भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता
दूसरा टी20 सामना - भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता
नक्की वाचा >> "मला लोक भूत म्हणतात..", सरकारी विभागाचा अजब कारनामा, जिवंत महिलेला मृत दाखवून पेन्शन बंद केली
तिसरा टी20 सामना - भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता
चौथा टी20 सामना - भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता
पाचवा टी20 सामना - भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता