Ind Vs Eng
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Video: आयुष म्हात्रेच्या पालघरच्या घरी तिरंगा फडकला, अनेक ट्रॉफींनी भरलाय घरचा हॉल, 'त्या' एका फोटोने मात्र..
- Friday February 6, 2026
- Written by Naresh Shende
पालघरच्या आयुष म्हात्रेच्या घरीही तिरंगा फडकवून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आयुषच्या घरातील जल्लोषाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ENGU19 vs INDU19 Final: फायनलमध्ये वैभव सूर्यवंशी चमकला! 'असा'वर्ल्ड रेकॉर्ड केला..सेहवाग, गेलही करू शकले नाहीत
- Friday February 6, 2026
- NDTV
भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलचा थरार आज शनिवारी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये सुरु आहे. या सामन्याची रंगत सुरू असतानाच भारताचा स्टार युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mohammed Siraj: 'पुरा खोल दिये...' असदुद्दीन ओवैसींच्या प्रतिक्रियेवर मोहम्मद सिराजचं उत्तर Viral
- Thursday August 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
India vs England Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये मोहम्मद सिराजनं दमदार कामगिरी केली.
-
marathi.ndtv.com
-
Ind vs Eng 5th Test: इंग्लंडचे गर्वहरण अन् गौतम गंभीर ढसा-ढसा रडला! ड्रेसिंग रुममधील न पाहिलेला VIDEO समोर
- Tuesday August 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Gautam Gambhir Celebration Video: एकीकडे मैदानावर टीम इंडियाच्या शिलेदारांचे सेलिब्रेशन सुरु असतानाच ड्रेसिंग रुममध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
-
marathi.ndtv.com
-
Chris Woakes: कसोटी सामना भारताने जिंकला, पण मनं मात्र क्रिस वोक्सच्या एक कृतीने जिंकली, पाहा VIDEO
- Monday August 4, 2025
- Written by Rahul Jadhav
या पाच सामन्यांच्या मालिकेत अशा अनेक घटना घडल्या, ज्यातून खेळावरील प्रेम आणि खिलाडूवृत्ती दिसून आली.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : रवींद्र जडेजाने प्रेक्षकाला टी-शर्ट बदलण्यास भाग पाडले; मैदानात नेमकं काय घडलं?
- Monday August 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रवींद्र जडेजासाठी ही मालिका खूपच चांगली ठरली आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या मालिकेत त्याने 5 कसोटी सामन्यांच्या 10 डावांमध्ये 86 च्या सरासरीने 516 धावा केल्या.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs ENG: टीम इंडिया विजयापासून 9 विकेट्स दूर! इंग्लड 148 वर्षात न घडलेला चमत्कार करणार?
- Sunday August 3, 2025
- Written by Gangappa Pujari
India VS England 5th Test: ही मालिका बरोबरीत आणण्यासाठी टीम इंडियाला सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडला 324 धावांच्या आत गुंडाळावे लागेल. या मालिकेत इंग्लंड 2-1 ने पुढे आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND Vs ENG: ओव्हल टेस्टमध्ये राडा! के एल राहुल थेट पंचांना नडला; पाहा VIDEO
- Saturday August 2, 2025
- Written by Gangappa Pujari
KL Rahul vs Kumar Dharmasena: सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल आणि श्रीलंकेचा पंच कुमार धर्मसेना यांच्यात जोरदार वाद झाला.
-
marathi.ndtv.com
-
IND VS ENG: ओव्हलवर टीम इंडियाची निर्णायक लढाई! कुणाचे पारडे जड? कधी अन् कुठे पाहाल सामना? वाचा...
- Thursday July 31, 2025
- Written by Gangappa Pujari
Ind Vs Eng 5th Test: मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना आजपासून म्हणजे 31 जुलैपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG : ओव्हल टेस्टपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, बेन स्टोक्स बाहेर! हा खेळाडू करणार नेतृत्त्व
- Wednesday July 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ben Stokes Ruled Out From Fifth Test vs India: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी टेस्ट ओव्हलवर गुरुवारपासून (31 जुलै) सुरु होत आहे. या टेस्टपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.
-
marathi.ndtv.com
-
IND vs ENG 5th Test: जसप्रीत बुमराह शेवटच्या कसोटीतून बाहेर; या खेळाडूला मिळणार संधी?
- Wednesday July 30, 2025
- Written by Pravin Mudholkar
इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वीच संघ व्यवस्थापनाने बुमराहच्या समावेशाबाबत आपला इरादा स्पष्ट केला होता. बीसीसीआय आपल्या स्टार वेगवान गोलंदाजाच्या कारकिर्दीशी कोणतीही तडजोड करू इच्छित नाही.
-
marathi.ndtv.com
-
Gautam Gambhir: टीम इंडियाच्या सरावावेळी हेड कोच गंभीर संतापला, ओव्हल मैदानावर जोरदार राडा, पाहा Video
- Tuesday July 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gautam Gambhir Angry with Ground Staff at Oval: टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर आणि ओव्हल पिचच्या क्युरेटरमध्ये जोरदार वाद झाला.