Cricket News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात
- Saturday April 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Vaibhav Suryavanshi : आयपीएल स्पर्धेच्या 18 वर्षांच्या इतिहासात 19 एप्रिल 2025 हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Anaya Bangar : 'मला क्रिकेटपटू अश्लील फोटो पाठवत असे', संजय बांगरच्या मुलीचा कुणाकडं इशारा?
- Friday April 18, 2025
- Written by Onkar Arun Danke
Anaya Bangar Shocking Allegations: एका भारतीय क्रिकेटपटूला माझ्याशी संबंध प्रस्थापित करायचे होते. त्याचबरोबर अनेक खेळाडू मला घाणेरडे फोटो पाठवत असत, असं अनयानं सांगितलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Travis Head : ट्रॅव्हिस हेडची Uber ची जाहिरात महागात पडली, RCB ने थेट कोर्टात खेचलं
- Friday April 18, 2025
- Written by NDTV News Desk
रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने आरोप केला आहे की उबेरच्या जाहिरातीमध्ये त्यांच्या लोकप्रिय घोषणेचा गैरवापर करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Sharma : 'त्यावेळी वाद झाला होता', सिडनी टेस्ट न खेळण्यावर रोहित शर्मानं सोडलं मौन
- Wednesday April 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rohit Sharma on Sydney Test : टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन रोहित शर्मानं सिडनी टेस्ट न खेळण्याचा निर्णय घेतला होता. सिडनी टेस्टपूर्वी पडद्यामागे काय घडलं? या विषयावर रोहितनं पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vinod Kambli : विनोद कांबळीला मिळणार दरमहा 30,000 रुपये, महान क्रिकेटपटूनं दिला मदतीचा हात
- Tuesday April 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) गेल्या काही दिवसांपासून खराब प्रकृती आणि बिकट आर्थिक परिस्थिती यामुळे चर्चेत आहे
-
marathi.ndtv.com
-
Sunrisers Hyderabad Team: सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू थांबलेल्या हॉटेलला आग, पाहा Video
- Monday April 14, 2025
- Written by NDTV News Desk
Fire erupted hotel in Hyderadbad : अग्निशमन दलाच्या जवानांना काही वेळातीच ही आग विझवली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : विराट कोहली RCB च्या कॅप्टनवरच नाराज? मॅच दरम्यान कोचशी झालेली चर्चा Viral
- Friday April 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virat Kohli : या चर्चेच्या दरम्यान विराट नाराज दिसत आहे. विराट कोहली आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदारवर नाराज आहे, असा अंदाज ही चर्चा पाहून फॅन्स व्यक्त करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Cricket in Olympics: ऑलिम्पिकमध्ये 128 वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश, 6 संघ पदकांसाठी भिडणार
- Friday April 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Los Angeles Olympics : 2028 च्या ऑलिम्पिकसाठी पात्रता प्रक्रिया अद्याप जाहीर झालेली नाही. अमेरिका यात सहभागी होईल हे निश्चित मानले जाते. कारण त्यांना यजमान कोट्याचा लाभ मिळेल.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : CSK ला मोठा धक्का, कॅप्टन ऋतुराज स्पर्धेतून बाहेर, धोनी पुन्हा कॅप्टन
- Thursday April 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
आयपीएल 2025 मध्ये सध्या विजयासाठी झगडत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 , CSK vs DC : चुकीला माफी नाही ! अक्षर पटेलनं विकेट किपरवर भर मॅचमध्ये केली कारवाई
- Saturday April 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025, Chennai Super Kings vs Delhi Capitals : या मॅचमध्ये दिल्लीचा कॅप्टन अक्षर पटेलनं (Axar Patel) केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली.
-
marathi.ndtv.com
-
MS Dhoni News: महेंद्रसिंग धोनी IPLमधून निवृत्त होणार? पहिल्यांदाच असं घडलं अन् चर्चा रंगल्या, 'ते' फोटो व्हायरल
- Saturday April 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Delhi Capitals Vs Chennai Super Kings:विशेष म्हणजे धोनीचे आई-वडिलही सामना पाहण्यासाठी आले आहेत. या बातमीनंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
RCB vs GT : गुजरातच्या विजयानंतर गिलचा विराटवर निशाणा ! 7 शब्दांची पोस्ट Viral
- Thursday April 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025, RCB vs GT : आरसीबीवरील विजयानंतर गुजरतचा कॅप्टन शुबमन गिलची (Shubaman Gill) सात शब्दांची पोस्ट व्हायरल झाली आहे.