जाहिरात

Gadchiroli Road Accident : मॉर्निंग वॉकला गेले अन् घात झाला; ट्रकच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू

गडचिरोलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Gadchiroli Road Accident : मॉर्निंग वॉकला गेले अन् घात झाला; ट्रकच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू

गडचिरोलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोलीतील आरमोरी महामार्गावर भीषण अपघात झाला. मॉर्निंग वॉकला गेलेल्या सहा मुलांना एका अज्ञात ट्रकने धडक दिली. या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यापैकी दोन मुलांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

सविस्तर बातमी अपडेट होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com