Gadchiroli News
- All
- बातम्या
-
ऑन ड्युटी, फूल टाईट; दारुच्या नशेत डॉक्टर रुग्णालयात, गडचिरोलीच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार
- Tuesday August 13, 2024
- Edited by NDTV News Desk
एटापल्लीसह परिसरातील नागरिकांनी संबंधित डॉक्टर योगेश मणकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. चांगल्या डॉक्टरांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी अशी विनंती नागरिकांनी केली आहे.
- marathi.ndtv.com
-
क्षुल्लक कारणावरुन चिमुकल्यांना अमानुष मारहाण; चीड आणणारा VIDEO समोर
- Tuesday August 6, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
कबुतर चोरल्याचा आरोपावरुन ठेऊन देसाईगंज आयुष अर्जुन स्वर्णकार (18) या युवकाने अमानुषपणे 4 मुलांना लाथा-बुक्यांनी मारहाम केली.
- marathi.ndtv.com
-
Vidarbha Rain : भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
- Sunday July 21, 2024
- Edited by NDTV News Desk
Vidarbha Rain : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
194 कोटी रुपयांचे 8 लाख 94 हजार क्विंटल धान उघड्यावरच, कारण काय?
- Thursday May 23, 2024
- Written by Rahul Jadhav
मिलर्सकडून अजूनही धानाची उचल व भरडाई न झाल्याने कोट्यावधीचे धान उघड्यावर आहेत. आजच्या तारखेत गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 194 कोटी रुपयाचे एकूण 8 लाख 94 हजार क्विंटल धान केंद्राच्या परिसरात ताडपत्री झाकून उघड्यावर ठेवण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
लोकसभा निवडणुकीत घातपाताचा कट उधळला, गडचिरोली पोलिसांना मोठं यश
- Friday March 29, 2024
- Edited by NDTV News Desk
निवडणुकांच्या दरम्यान घातपात करण्याच्या नक्षलवाद्यांचा कट गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) उधळून लावलाय. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या तळावर पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.