गडचिरोलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोलीतील आरमोरी महामार्गावर भीषण अपघात झाला. मॉर्निंग वॉकला गेलेल्या सहा मुलांना एका अज्ञात ट्रकने धडक दिली. या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यापैकी दोन मुलांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे.
सविस्तर बातमी अपडेट होत आहे.