निलेश वाघ, प्रतिनिधी
Malegaon Municipal Corporation Election 2026 : मालेगाव महापालिका निवडणुकीतील पूर्व भागात मालेगाव सेक्युलर फ्रंट मधील ' इस्लाम ' पार्टीने 35 आणि समाजवादी पार्टीने 6 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. तर पश्चिम भागात शिवसेनेने ( शिंदे गट ) 18 जागा मिळवत आपला करिष्मा कायम ठेवला. माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रथमच महापालिका निवडणुकीत लढलेल्या इस्लाम पक्षाचा मालेगावात महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समाजवादी पार्टी आणि शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. इस्लाम पार्टी आणि समाजवादी पक्ष मालेगावचा महापौर बसवणार असल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीत एमआयएम पक्षाला 20, काँग्रेसला 3 तर भाजपला 2 जागा मिळाल्या आहे.
विजय कसा साधला?
महानगरपालिकेतील माजी गटनेते सुनील गायकवाड, भाजपचे महानगर प्रमुख देवा पाटील यांना पराभव पत्करावा लागला. इस्लामच्या माजी महापौर ताहेरा शेख, शिंदे गटाचे माजी उपमहापौर नीलेश आहेर आणि नरेंद्र सोनवणे हे विजयी झाले आहेत. एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांना मात्र या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. काँग्रेसचे महानगर प्रमुख एजाज बेग हे विजय झाले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) राष्ट्रवादी (शरद पवार गट) वंचित आघाडी, आप, बसपा या पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. महापालिकेच्या एकूण ८४ जागांपैकी इस्लाम पक्षाची एक जागा बिनविरोध झाली होती.
भाजप तोंडघशी पडली...
मंत्री दादा भुसे यांनी महायुतीचा धर्म पाळत या महानगरपालिका निवडणुकीत युतीसाठी हात पुढे केला. मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि काही नव्या चेहऱ्यांनी यात युती न करण्याचा टोकाचा निर्णय घेतला खरा मात्र भाजपचा हा निर्णय चुकला आणि या निवडणुकीत सपाटून पराभव स्वीकारावा लागला. भाजपने २० उमेदवार उभे केले होते. त्यातील १८ जणांना पराभव पत्करावा लागला आहे.
मालेगाव महापालिका निवडणूक - 2026
विजयी उमेदवार व पक्ष
प्रभाग क्रमांक - १
अ ) आम्रपाली सचिन बच्छाव - शिवसेना - धनुष्यबाण
ब ) जिजाबाई दिलीप पवार - शिवसेना - धनुष्यबाण
क ) पुनम भाऊसाहेब अहिरे - शिवसेना - धनुष्यबाण
ड ) ॲड. निलेश एकनाथ काकडे - शिवसेना - धनुष्यबाण
प्रभाग क्रमांक - २
अ ) करणसेन भारत चव्हाण - इस्लाम पक्ष - ऑटो रिक्षा
ब ) सलमा बानो शरीफ अहमद - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
क ) हमीदाबी शेख जब्बार - इस्लाम पक्ष - ऑटो रिक्षा
ड ) शर्जील अकील अन्सारी - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
प्रभाग क्रमांक - ३
अ ) शाने हिंद निहाल अहमद - समाजवादी पार्टी - सायकल
ब ) खालिदा बानो निसार अहमद - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
क ) सगीरुद्दीन नजीरुद्दीन - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ड ) शेख जावीद शेख अनीस - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
प्रभाग क्रमांक ४
अ ) निर्मला आनंदा बच्छाव - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ब ) गुलशन जहाॅ बाकीर हुसेन खान - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
क ) शेख जलील शेख शफी - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ड ) उध्दव उमाकांत दरेकर - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
प्रभाग क्रमांक - ५
अ ) शेख नईम शेख हनीफ - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ब ) यास्मीन फारुक खान - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
क ) यास्मीन अलताफ बेग - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ड ) मोहम्मद अमीन मोहम्मद फारुक - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
प्रभाग क्रमांक - ६
अ ) इरफान अली आबिद अली - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ब ) शगुफ्ता शकील अहमद - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
क ) मुनीरा शेख फकीर अहमद - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा (बिनविरोध)
ड )नजीर अहमद इरशाद अहमद - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
प्रभाग क्रमांक - ७
अ ) अब्दुल बाकी मोहम्मद इस्माईल - समाजवादी पार्टी - सायकल
ब ) रुखसाना नूर मोहम्मद - समाजवादी पार्टी - सायकल
क ) कुरैशी हिना मोहम्मद फारुक - एमआयएम - पतंग
ड ) मोहम्मद मुस्तकीम मोहम्मद मुस्तफा - समाजवादी पार्टी - सायकल
प्रभाग क्रमांक ८
अ ) निहाल अहमद मोहम्मद सुलेमान - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ब ) फर्जाना शेख आरिफ - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
क ) सुगरा बी नवी शाह - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ड ) मोहम्मद सलीम मोहम्मद अन्वर - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
प्रभाग क्रमांक - ९
अ ) नितीन निंबा झाल्टे - शिवसेना - धनुष्यबाण
ब ) लता सखाराम घोडके - शिवसेना - धनुष्यबाण
क ) मिना दिनेश अहिरे - शिवसेना - धनुष्यबाण
ड ) नरेंद्र जगन्नाथ सोनवणे - शिवसेना - धनुष्यबाण
प्रभाग क्रमांक १०
अ ) जान्हवी जगदीश कासवे - शिवसेना - धनुष्यबाण
ब ) दिनेश कमलाकर ठाकरे - शिवसेना - धनुष्यबाण
क ) हर्षिता भारत लाडके - शिवसेना - धनुष्यबाण
ड ) विशाल दिलीप पवार- शिवसेना - धनुष्यबाण
प्रभाग क्रमांक ११
अ ) प्रविण मनोहर पाटील - भाजप - कमळ
ब ) आशाताई प्रकाश आहिरे - शिवसेना - धनुष्यबाण
क ) प्राची नरेंद्र पवार - शिवसेना - धनुष्यबाण
ड ) निलेश भगवान आहेर - शिवसेना - धनुष्यबाण
प्रभाग क्रमांक - १२
अ )अजंना शिवाजी दाभाडे - शिवसेना - धनुष्यबाण
ब ) उमेश विनायक चौधरी - शिवसेना - धनुष्यबाण
क ) राजश्री शरद पाटील - शिवसेना - धनुष्यबाण
ड ) मदन बाबुलाल गायकवाड - भाजप - कमळ
प्रभाग क्रमांक - १३
अ )अन्सारी असेफा मोहम्मद राशिद - एमआयएम - पतंग
ब ) रिजवान बी शेख सलीम - एमआयएम - पतंग
क ) हाफिज अब्दुल्लाह मुफ्ती मोहम्मद इस्माईल - एमआयएम - पतंग
ड ) शेख कलीम शेख दिलावर - एमआयएम - पतंग
प्रभाग क्रमांक - १४
अ ) मोहम्मद उमर जलील जल्ला - एमआयएम - पतंग
ब ) रिजवाना सोहेल अहमद - एमआयएम - पतंग
क ) आलिया कौसर अखलाक अहमद - एमआयएम - पतंग
ड ) मोहम्मद सलमान अनीस अहमद - एमआयएम - पतंग
प्रभाग क्रमांक - १५
अ ) साजेदा रईस जमाल नासीर - एमआयएम - पतंग
ब ) जाहेदा मोहम्मद रफीक कुरेशी - समाजवादी पक्ष
क ) शाहीद अख्तर शकील - एमआयएम - पतंग
ड ) मोहम्मद आरिफ मोहम्मद बशीर सलोटी - एमआयएम - पतंग
प्रभाग क्रमांक - १६
अ ) मोहम्मद शकील मोहम्मद सगीर - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ब ) शेख ताहेरा शेख रशीद - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
क ) तबस्सुम बानो शेख सुलतान - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ड ) इमरान अहमद सलीम अहमद - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
प्रभाग क्रमांक - १७
अ ) अन्सारी मोहम्मद असलम खलील अहमद - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ब ) शाहीन बानो मन्नान बेग - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
क )परवीन बानो रियाज अहमद - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ड ) मोहम्मद खालिद अब्दुल रशीद - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
अहमद मोहम्मद हुसेन - अपक्ष - चष्मा
प्रभाग क्रमांक १८
अ ) एजाज बेग अजीज बेग - कॉग्रेस - हात
ब ) यास्मिन बानो एजाज बेग - कॉग्रेस - हात
क ) अख्तरून्नीसा इफ्तेखार अहमद - कॉंग्रेस - हात
ड ) शेख सिकंदर पहेलवान - एमआयएम - पंंतग
प्रभाग क्रमांक - १९
अ ) अख्तरुन्निसा मोहम्मद सादीक - एमआयएम - पतंग
ब ) सादिया बानो लईक अहमद - एमआयएम - पतंग
क ) अब्दुल मलिक मोहम्मद युनूस - एमआयएम - पतंग
ड ) शेख जावीद शेख सत्तार - एमआयएम - पतंग
प्रभाग क्रमांक - २०
अ ) महेमुदा बानो अब्दुल कादिर (मोमीन) - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
ब ) शेख नसरीन खालीद हाजी - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
क ) आमीन खान शब्बीर खान - इस्लाम पक्ष- ऑटोरिक्षा
ड ) रफिक भुऱ्या - इस्लाम पक्ष - ऑटोरिक्षा
प्रभाग क्रमांक - २१
अ ) रजिया शाहिद अहमद - एमआयएम - पतंग
ब ) फिजा शेख नवीद एहरार - पंतग - एमआयएम
क ) मोहम्मद हनिफ - एमआयएम - पतंग
ड )
१) खालिद परवेज मोहम्मद युनुस - एमआयएम - पतंग