Maharashtra Election
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Kolhapur News : मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्याच्या 24 तासात माघार; कृष्णराज महाडिकांनी का बदलला निर्णय?
- Sunday December 28, 2025
कृष्णराज महाडिक यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही त्यांनी माघार घेतली होती. आता देखील मनपा लढवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सोशल मीडियावर या निर्णयची चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: महायुतीला मोठा धक्का! राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; जागा वाटपावरुन नाराजी
- Sunday December 28, 2025
जागावाटप किंवा निवडणूक रणनीतीबाबत साधी चर्चा करण्यासाठी कोणाचाही फोन आला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आपली वेगळी भूमिका घेण्याचे ठरवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : सोलापुरात रक्ताचा सडा! महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवाराची हत्या
- Saturday December 27, 2025
Solapur News : सोलापूरमध्ये एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे.महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या एका उमेदवाराची हत्या झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्यात नवा 'गेम' होणार? इंद्रनील नाईक आणि बाजोरियांच्या भेटीने भाजपाची धाकधूक वाढली!
- Saturday December 27, 2025
Akola Municipal Election 2026 : अकोला महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात लोकशाहीचा 'आंदेकर' पॅटर्न: तुरुंगातून बाहेर आला आणि उमेदवारी अर्ज भरला, धक्कादायक Video
- Saturday December 27, 2025
Pune PMC Election 2026: पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर, ज्याच्यावर गोळीबार आणि खुनासारखे गंभीर आरोप आहेत, त्यानं चक्क नगरसेवक होण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: उमेदवारीवरून भररस्त्यात राडा! MIMचे दोन गट भिडले; रॅलीमध्येच जुंपली
- Saturday December 27, 2025
या राड्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Municipal Corporation Election 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, अजित पवारांची मविआला साद
- Friday December 26, 2025
Nashik Municipal Corporation Election 2026: पुण्यासोबतच अन्य काही महापालिकांमध्येही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे अजित पवारांनी थेट महाविकास आघाडीलाच साद घालणे सुरू केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election 2026: ठाकरे बंधूंचे ठरले! जागा वाटपाचा तिढा सुटला, कोण किती जागा लढवणार?
- Friday December 26, 2025
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Election: नगरसेवक व्हायचंय? मग आधी निबंध लिहून दाखवा; काय आहे नवा नियम?
- Friday December 26, 2025
या विषयावर स्वतःच्या हस्ताक्षरात निबंध लिहावा लागणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.