नरेंद्र मोदी आज (9 जून) तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात आज अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मागील मंत्रिमंडळ असणाऱ्या नेत्यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे.
भाजपला सत्तास्थापनेसाठी यंदा मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. मंत्रिमंडळत देखील त्याची झलक पाहायला मिळत आहे. नव्या मंत्रिमंडळात जवळपास डझनभर मंत्री हे मित्रपक्षांचे आहे.
(वाचा - मोदींच्या मंत्रिमंडळातील 'वजनदार' मंत्री नितीन गडकरी, तिसऱ्यांदा घेणार शपथ)
कोणत्या माजी मंत्र्यांना डावललं?
- नारायण राणे
- अनुराग ठाकूर
- पुरुषोत्तम रुपाला
- अर्जुन मुंडा
- आर के सिंह
- महेंद्र नाथ पांडेय
- स्मृती इराणी
- भागवत कराड
(वाचा- मोदी 3.0 : आई-वडीलही निष्ठावंत, 35 वर्षे भाजपसोबत; पीयुष गोयल घेणार मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ )
कोणते नेते आज मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात?
भाजप
- अमित शाह
- नितीन गडकरी
- राजनाथ सिंह
- अश्विनी वैष्णव
- नित्यानंद राय
- मनसुख मांडविया
- प्रल्हाद जोशी
- शिवराज सिंह चौहान
- बीएल वर्मा
- शोभा करंदलाजे
- ज्योतिरादित्य सिंधिया
- सर्बानंद सोनोवाल
- अर्जुन राम मेघवाल
- रक्षा खडसे
- जितेंद्र सिंह
- किरेन रिजीजु
- राव इंद्रजीत सिंह
- शंतनु ठाकुर
- बंदी संजय
- जी किशन रेड्डी
- हरदीप सिंह पुरी
- रवनीत सिंह बिट्टू
- अन्नपूर्णा देवी
- जितीन प्रसाद
- मनोहर लाल खट्टर
- हर्ष मल्होत्रा
- अजय टम्टा
- धर्मेंद्र प्रधान
- निर्मला सीतारामण
- सावित्री ठाकूर
- मुरलीधर मोहोळ
- सी आर पाटील
- श्रीपद नाईक
- गजेंद्र सिंह शेखावत
- गिरीराज सिंह
- कृष्णपाल गुर्जर
- एस जयशंकर
- पीयूष गोयल
(वाचा- मोदी 3.0 : आई-वडीलही निष्ठावंत, 35 वर्षे भाजपसोबत; पीयुष गोयल घेणार मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ )
टीडीपी
- राम मोहन नायडू
- चंद्रशेखर पेम्मासानी
जेडीयू
- एचडी कुमारस्वामी
- रामनाथ ठाकूर
रिपाइं
- रामदास अठवले
एलजेपी
- चिराग पासवान
हम पार्टी
- जीतनराम मांझी
शिवसेना
- प्रतापराव जाधव
आरएलडी
- जयंत चौधरी
अपना दल
- अनुप्रिया पटेल