Pm Modi
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Mohan Bhagwat : PM मोदींच्या निवृत्तीचं नेमकं काय होणार? सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलेलं उत्तर चर्चेत
- Thursday August 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
RSS Chief Mohan Bhagwat : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त होतील, अशी सुरू असलेली चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी फेटाळून लावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Arvind Kejriwal : कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी विश्वासघात, आयात शुल्क रद्द केल्याने केजरीवालांचा मोदींवर निशाणा
- Thursday August 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
केजरीवाल म्हणाले की, अमेरिकेतील कापूस भारतातील कापसापेक्षा स्वस्त असेल. यामुळे भारतीय कापड उद्योग अमेरिकेतून येणारा कापूस मोठ्या प्रमाणात खरेदी करतील.
-
marathi.ndtv.com
-
PM मोदींची पदवी सार्वजनिक होणार नाही... वाचा दिल्ली उच्च न्यायालयानं काय दिलं कारण?
- Monday August 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवी सार्वजनिक करण्यास दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut News: आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊत खवळले! थेट PM मोदींना पत्र अन् 5 खोचक सवाल
- Saturday August 23, 2025
- Written by Gangappa Pujari
. शिवसेना ठाकरे गटाने या सामन्याला कडाडून विरोध केला असून खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवार मुख्यमंत्री होणार! राज-उद्धव यांचे काय? काय वाढून ठेवलंय बड्या नेत्यांच्या नशिबात?
- Friday August 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Astrological Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबद्दलही या संमेलनात भाकीत करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
PM Viksit Bharat Rojgar Yojana: 50 हजार पगार असेल तरी मिळतील 15000 रुपये, तरुणांसाठी सरकारची खास योजना
- Monday August 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेसाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे सुमारे 3.5 कोटी तरुणांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Speech : पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाने महाराष्ट्रातील सरपंच भारावले
- Friday August 15, 2025
- Written by Shreerang
PM Modi Speech : पंतप्रधानांचे ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 85 गावांच्या सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
श्रीकृष्णाचे 'सुदर्शन चक्र' बनणार देशाचे सुरक्षा कवच! PM मोदींची घोषणा, नेमकं काय सांगितलं?
- Friday August 15, 2025
- Written by Gangappa Pujari
What is Mission Sudarshna Chakra: नवीन व्यासपीठासह संरक्षक कवच दिले जाईल. हे सुदर्शन चक्र काय असेल? याबाबत पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात मोठ्या प्रमाणात याचे संकेत दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
79th Independence Day: जीएसटी ते जेट इंजिन... PM मोदींच्या लाल किल्ल्यावरून देशवासियांसाठी 8 मोठ्या घोषणा
- Friday August 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सेमीकंडक्टरपासून ते जेट इंजिन बनवण्यापर्यंत आणि आण्विक ऊर्जा क्षमता दहा पटीने वाढवण्यापासून ते युवकांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या रोजगार योजनेपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Independence Day PM Modi Speech: लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पहिल्यांदाच RSS चा उल्लेख, संघाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ?
- Friday August 15, 2025
- Written by Shreerang
Pm Modi On RSS: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांनी RSS च्या योगदानाचा गौरव केला.
-
marathi.ndtv.com
-
GST Reform: PM मोदींनी GST बद्दल केलेल्या घोषणांचा अर्थ काय? कोणत्या वस्तू स्वस्त होणार?
- Friday August 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दिवाळीत तुमची डबल दिवाळी होणार आहे. देशवासियांना लवकरच एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. सामान्य लोकांसाठी टॅक्स कमी होईल आणि जीएसटी दरांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होईल, असं पंतप्रधान मोदी यांनी यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Speech: 'दिवाळीत देशवासियांसाठी मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरुन PM मोदींची ऐतिहासिक घोषणा!
- Friday August 15, 2025
- Written by Gangappa Pujari
PM Narendra Modi Speech Red Fort: ऑपरेशन सिंदूर, पहलगाम हल्ल्यावर बोलत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीत मोठे गिफ्ट देणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Speech: 'रक्त अन् पाणी एकत्र वाहणार नाही', सिंधू करारावरुन PM मोदींचा इशारा
- Friday August 15, 2025
- Written by Gangappa Pujari
79th Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: आम्ही आमच्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. ते रणनीती ठरवू शकत होते, ते लक्ष्य ठरवू शकत होते, ते वेळ निवडू शकत होते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Speech : "अणूबॉम्बची धमकी आता सहन करणार नाही", PM मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं
- Friday August 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Independence day 2025 : पंतप्रधान मोदींनी या कारवाईसाठी लष्कराचे कौतुक केले. ते म्हणाले की, " पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेला खुली सूट देण्यात आली होती. लक्ष्य तुम्ही निवडा आणि वेळही तुम्ही निवडा, असे त्यांना सांगितले होते.