जाहिरात

Pune Winner Candidate List: पुणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर

पुणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारीची यादी पुढील प्रमाणे आहे.

Pune Winner Candidate List: पुणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर
  • पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव केलाय
  • राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरा आणि काँग्रेसने तिसरा क्रमांक पटकावला असून मनसेला महापालिकेत यश मिळालेले नाही
  • अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

रेवती हिंगवे

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला चारीमुंड्या चित केले आहे. अजित पवारांना जोरदार दणका देत भाजपने सत्तेचे सोपान गाठले आहे. महापालिकेत भाजपचे आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहीली आहे. तर काँग्रेसने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मनसेला खातं  सुद्धा उघडता आले नाही. अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. पुणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारीची यादी पुढील प्रमाणे आहे. 


प्रभाग १ कळस धानोरी लोहगाव

अश्विनी भंडारे (भाजप)

रेखा टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

संगीता दांगट (भाजप)

अनिल टिंगरे (भाजप)

प्रभाग २ फुलेनगर नागपूर चाळ

नंदिनी धेंडे (राष्ट्रवादी)

रवी टिंगरे (राष्ट्रवादी)

शीतल सावंत (राष्ट्रवादी)

सुहास टिंगरे (राष्ट्रवादी)

प्रभाग ३ विमाननगर लोहगाव

डॉ. श्रेयस खांदवे (भाजप)

अनिल सातव (भाजप) 

ऐश्वर्या पठारे (भाजप)

रामदास दाभाडे (भाजप)

प्रभाग ४ खराडी वाघोली

प्रभाग ५ वडगाव शेरी कल्याणीनगर

प्रभाग ६ येरवडा गांधीनगर

प्रभाग ७ गोखलेनगर वाकडेवाडी

निशा मानवतकर (भाजप)

अंजली ओरसे (राष्ट्रवादी)

दत्ता बहिरट (राष्ट्रवादी)

निलेश निकम (राष्ट्रवादी)

प्रभाग ८ औंध बोपोडी

परशुराम वाडेकर (भाजप) 

भक्ती गायकवाड (भाजप) 

सपना छाजेड (भाजप)

चंद्रशेखर निम्हण (भाजप)

प्रभाग ९ सूस बाणेर पाषाण

प्रभाग १० बावधन भुसारी कॉलनी

रूपाली पवार (भाजप)

दिलीप वेडेपाटील (भाजप)

किरण दगडे (भाजप)

अल्पना वरपे (भाजप)

प्रभाग ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर

हर्षवर्धन मानकर (राष्ट्रवादी)

दिपाली डोक (काँग्रेस)

मनिषा बुटाला (भाजप)

चंदू कदम (काँग्रेस)

प्रभाग १२ शिवाजीनगर मॉडेल कॉलनी

अमृता म्हेत्रे (भाजप)

अपूर्व खाडे (भाजप)

पूजा जागडे (भाजप)

निवेदिता एकबोटे (भाजप)

प्रभाग १३ पुणे स्टेशन जय जवाननगर

अरविंद शिंदे (काँग्रेस)

निलेश आल्हाट (भाजप आर पी आय) 

सुमैया मेहबूब नदाफ (काँग्रेस)

वैशाली भालेराव (काँग्रेस)

प्रभाग १४ कोरेगाव पार्क मुंढवा घोरपडी

प्रभाग १५ मांजरी केशव नगर

नंदा अबनवे (भाजप)

दादा कोद्रे (भाजप)

सारिका घुले (भाजप)

अजित घुले (राष्ट्रवादी)

प्रभाग १६ हडपसर सातववाडी

वैशाली बनकर (राष्ट्रवादी)

सुभाष जंगले (भाजप)

निवृत्ती गावडे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शिवाजी तुपे (भाजप)

प्रभाग १७ रामटेकडी


प्रभाग १८ वानवडी साळुंखे विहार

साहिल केदारी (काँग्रेस)

कालिंदी पुंडे (भाजप)

कोमल शेंडकर (भाजप)

प्रशांत जगताप (काँग्रेस)

प्रभाग १९ कोंढवा कौसर बाग

तस्लिम शेख (काँग्रेस)

आसीया मणियार (काँग्रेस)

काशिफ सय्यद (काँग्रेस)

गफूर पठाण (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग २० शंकर महाराज मठ बिबवेवाडी

तन्वी दिवेकर (भाजप)

मानसी देशपांडे (भाजप)

राजेंद्र शिळीमकर (भाजप)

गौरव घुले (राष्ट्रवादी)

प्रभाग २१ मुकुंद नगर सेलिसबारी पार्क

प्रसन्न वैरागे (भाजप)

सिद्धी शिळीमकर (भाजप)

मनिषा चोरबोले (भाजप

श्रीनाथ भिमाले (भाजप)

प्रभाग २२ कासेवाडी डायस प्लॉट

अर्चना पाटील (भाजप)

मृणाल कांबळे (भाजप)

विवेक यादव (भाजप)

रफिक शेख (काँग्रेस)

प्रभाग २३ रविवार पेठ नाना पेठ

पल्लवी जावळे (भाजप)

सोनाली आंदेकर (भाजप)

लक्ष्मी आंदेकर (भाजप)

विशाल धनवडे (भाजप)

प्रभाग २४ कसबा पेठ कमला नेहरू हॉस्पिटल

कल्पना बहिरट (भाजप)

उज्वला यादव (भाजप)

देवेंद्र वडके (भाजप)

गणेश बिडकर (भाजप)

प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई

कुणाल टिळक (भाजप)

स्वरदा बापट (भाजप)

स्वप्नाली पंडित (भाजप)

राघवेंद्र मानकर (भाजप)

प्रभाग २६ घोरपडी पेठ गुरुवार पेठ समताभूमी

प्रभाग २७

अमर आवळे (भाजप)

स्मिता वस्ते (भाजप) 

लता गौड (भाजप) 

धीरज घाटे (भाजप)

प्रभाग २८ जनता वसाहत पर्वती हिंगणी खुर्द

वृषाली रिठे (भाजप) 

प्रसन्न जगताप (भाजप)

सूरज लोखंडे (राष्ट्रवादी) 

प्रिया गदादे (राष्ट्रवादी)

प्रभाग २९ डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी

सुनील पांडे (भाजप)

पुनीत जोशी (भाजप)

मिताली सावळेकर (भाजप)

मंजुश्री खर्डेकर (भाजप)

प्रभाग ३० कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी

राजेश बराटे (भाजप)

रेश्मा बराटे (भाजप)

तेजश्री पवळे (भाजप)

स्वप्निल दुधाने (राष्ट्रवादी)

प्रभाग ३१ मयूर कॉलनी कोथरूड गावठाण

प्रभाग ३२ वारजे पॉप्युलर नगर

प्रभाग ३३ शिवणे खडकवासला

धनश्री कोल्हे (भाजप)

अनिता इंगळे (राष्ट्रवादी)

सुभाष नाणेकर (भाजप)

सोपानकाका चव्हाण (राष्ट्रवादी)

प्रभाग ३४ नऱ्हे धायरी वडगाव

हरिदास चरवड (भाजप)

कोमल नवले (भाजप)

जयश्री भूमकर (भाजप)

राजाभाऊ लायगुडे (भाजप)

प्रभाग ३५ सन सिटी माणिक बाग

मंजुषा नागपुरे (भाजप, बिनविरोध)

श्रीकांत जगताप (भाजप, बिनविरोध)

सचिन मोरे (भाजप)

ज्योती गोसावी (भाजप)

प्रभाग ३६ सहकारनगर पद्मावती

महेश वाबळे (भाजप)

सई थोपटे (भाजप)

शैलजा भोसले (भाजप)

वीणा घोष (भाजप)

प्रभाग ३७ धनकवडी कात्रज

बाळा धनकवडे (भाजप)

वर्षा तापकीर (भाजप)

तेजश्री बदक (भाजप)

अरुण राजवाडे (भाजप)

प्रभाग ३८ बालाजीनगर आंबेगाव कात्रज

संदीप बेलदरे (भाजप)

व्यंकोजी खोपडे (भाजप) 

प्रतिभा चोरघे (भाजप)

सिमा बेलदरे (राष्ट्रवादी)

स्मिता कोंढरे (राष्ट्रवादी)

प्रभाग ३९ अप्पर सुपर इंदिरानगर

वर्षा साठे (भाजप)

रुपाली धाडवे (भाजप) 

प्रतिक कदम (राष्ट्रवादी)

बाळा ओसवाल (भाजप)

प्रभाग ४० कोंढवा येवलेवाडी

अर्चना जगताप (भाजप)

रंजना टिळेकर (भाजप)

पूजा कदम (भाजप)

वृषाली कामठे (भाजप)

प्रभाग ४१ मोहम्मद वाडी उंड्री

Listen to the latest songs, only on JioSaavn.com