जाहिरात

71st National Film Awards: 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची संपूर्ण यादी, पदकासह मिळणार इतके रोख पारितोषिक

71st National Film Awards: 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

71st National Film Awards: 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची संपूर्ण यादी, पदकासह मिळणार इतके रोख पारितोषिक
71st National Film Awards: 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची संपूर्ण यादी वाचा

71st National Film Awards: 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची घोषणा शुक्रवारी (1 ऑगस्ट) करण्यात आली आहे. हे पुरस्कार 2023मधील सिनेमांसाठी देण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील साने गुरुजी यांच्या साहित्यावर आधारित 'श्यामची आई' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तर 'नाळ २' या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार पटकावलाय. मराठी सिनेसृष्टीतील पाच सिनेमांनी पुरस्कार पटकावले आहेत. तर 'कटहल' सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान (जवान सिनेमा) आणि विक्रांत मेसीने (12th फेल) पटकावलाय. मराठी आणि हिंदी सिनेमांना मिळालेले पुरस्कार आणि विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या... 

मराठी सिनेमांची यादी 71st National Film Awards Marathi Movie

पुरस्काराची श्रेणीचित्रपटाचे नावविजेत्यांची नावेपदक आणि रोख पारितोषिक
1बेस्ट चित्रपट दिग्दर्शक (पदार्पण)  
 
आत्मपॅम्फलेट (Aatmapamphlet)दिग्दर्शक आशिष भेंडे 
 
सुवर्ण कमळ
3 लाख रुपये
 
2सर्वोत्कृष्ट बालचित्रपट 
 
नाळ 2

निर्माता: झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लि. 

आटपाट प्रॉडक्शन

दिग्दर्शक: सुधाकर रेड्डी यक्कांती

सुवर्ण कमळ
3 लाख रुपये (प्रत्येकी)
3सर्वोत्कृष्ट बाल कलाकारजिप्सीबालकलाकार : कबीर खंदारे-
4सर्वोत्कृष्ट बाल कलाकारनाळ 2बाल कलाकार: त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगतापरौप्य कमळ
2 लाख रुपये (Shared)
5सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटश्यामची आईनिर्माता: अमृता फिल्म्स
दिग्दर्शक : सुजय सुनील डहाके
रौप्य कमळ
2 लाख रुपये (प्रत्येकी)

 हिंदी सिनेमांची यादी 71st National Film Awards Hindi Movie

पुरस्काराची श्रेणीचित्रपटाचे नावविजेत्यांची नावेपदक आणि रोख पारितोषिक
1सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपटफ्लॉवरिंग मॅननिर्माता: फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
दिग्दर्शक: सौम्यजीत घोष दस्तीदार
सुवर्ण कमळ
3 लाख रुपये (प्रत्येकी)
2सर्वोत्कृष्ट माहितीपटगॉड, वल्चर अँड ह्युमन

निर्माता: स्टुडिओ लिची 
डॉ राजेश चांदवानी 
दिग्दर्शक: ऋषिराज अग्रवाल

रौप्य कमळ
2 लाख रुपये (प्रत्येकी)
3बेस्ट नॉन फीचर फिल्म प्रमोटिंग सोशल अँड एनवायरन्मेंट व्हॅल्युज्द सायलेंट एपिडेमिकनिर्माता: Cinema4good Pvt Ltd 
राहगिरी फाउंडेशन
दिग्दर्शक: अक्षत गुप्ता
रौप्य कमळ
2 लाख रुपये (प्रत्येकी)
सर्वोत्कृष्ट लघुपट (30 मिनिटे )गिद्ध द स्कॅव्हेंजरनिर्माता: एलनार फिल्म्स
दिग्दर्शक: मनीष सैनी
रौप्य कमळ
2 लाख रुपये (प्रत्येकी)
4सर्वोत्तम दिग्दर्शनद फर्स्ट फिल्मदिग्दर्शक: पियुष ठाकूरसुवर्ण कमळ
3 लाख रुपये
5 सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइनधुंधगिरी के फूलशुभरुण सेनगुप्तारौप्य कमळ
2 लाख रुपये
6सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनद फर्स्ट फिल्मप्रणील देसाईरौप्य कमळ
2 लाख रुपये
7बेस्ट फीचर फिल्म 12th फेलनिर्माता: व्हीसी फिल्म्स एलएलपी
दिग्दर्शक: विधू विनोद चोप्रा
सुवर्ण कमळ
3 लाख रुपये (प्रत्येकी)
8अवॉर्ड फॉर बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हायडिंग होलसम एंटरटेन्मेंट रॉकी और रानी की प्रेम कहानीनिर्माता: युनिलाझर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड
दिग्दर्शक: मेघना गुलजार
रौप्य कमळ
2 लाख रुपये (प्रत्येकी)
9सर्वोत्तम दिग्दर्शनद केरला स्टोरीदिग्दर्शक: सुदीप्तो सेनसुवर्ण कमळ
3 लाख रुपये
10सर्वोत्कृष्ट अभिनेताजवानशाहरुख खान रौप्य कमळ
2 लाख रुपये (Shared)
11सर्वोत्कृष्ट अभिनेता12th फेलविक्रांत मेसी-
12सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीश्रीमती चॅटर्जी विरुद्ध नॉर्वेराणी मुखर्जीरौप्य कमळ
2 लाख रुपये
13सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकाजवान (Chaliya)शिल्पा रावरौप्य कमळ
2 लाख रुपये
14सर्वोत्कृष्ट छायांकनद केरला स्टोरीसिनेमेटोग्राफर: प्रशांतनु महापात्रारौप्य कमळ
2 लाख रुपये
15सर्वोत्कृष्ट पटकथासिर्फ एक बंदा काफी हैसंवाद लेखक: दीपक किंगराणीरौप्य कमळ
2 लाख रुपये
16सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइनअ‍ॅनिमलसाउंड डिझायनर : सचिन सुधाकरन 
हरिहरन मुरलीधरन
रौप्य कमळ
2 लाख रुपये (Shared)
17सर्वोत्कृष्ट पोशाख डिझायनरसॅम बहादुरसचिन लोवळेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीररौप्य कमळ
2 लाख रुपये (Shared)
18बेस्ट मेकअपसॅम बहादुरश्रीकांत देसाई रौप्य कमळ
2 लाख रुपये 
19सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनअ‍ॅनिमलसंगीत दिग्दर्शक (पार्श्वसंगीत) हर्षवर्धन रामेश्वररौप्य कमळ
2 लाख रुपये 
20सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनरॉकी और रानी की प्रेम कहानीनृत्यदिग्दर्शक: वैभवी मर्चंटरौप्य कमळ
2 लाख रुपये
21सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटकटहल : अ जॅकफ्रुट मिस्ट्रीनिर्माता: नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड
बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड
सिख्या एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड
दिग्दर्शक: यशोवर्धन मिश्रा
रौप्य कमळ
2 लाख रुपये (प्रत्येकी)
22विशेष उल्लेखअ‍ॅनिमल (री-रेकॉर्डिंग मिक्सर)एम आर राजकृष्णनप्रमाणपत्र

Listen to the latest songs, only on JioSaavn.com