Breaking
News

'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेंना पुणे सत्र न्यायलयाचं समन्स; काय आहे प्रकरण?

रेवती हिंगवे, पुणे

'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने समन्स बजावलं आहे. कॉपीराईटबाबत नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शनला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हे समन्स बजावलं आहे.  

"खाशाबा जाधव' चित्रपटाचा स्क्रिप्टवरून हे समन्स पाठवलं असल्याची माहिती समोर आली आहे. खाशाबा जाधव या मूळ चित्रपटाची स्क्रिप्ट माझी असल्याचा कथा लेखक संजय दुधाने यांनी दावा केला आहे. त्यामुले नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाची स्क्रिप्ट वादात सापडली आहे.

This is a breaking news story. Details will be added soon. Please refresh the page for latest version.

Topics mentioned in this article