Marathi Movie
-
{
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Aai Bhadyane Havi? Movie: 'आई भाड्याने हवी?' केदार शिंदे आणि सना शिंदेचा नेमका विषय काय?
- Tuesday March 24, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Aai Bhadyane Havi? Movie: केदार शिंदे आणि सना शिंदे 'आई भाड्याने हवी?' हा नवा कोरा मराठी सिनेमा घेऊन येत आहेत. 'बाईपण भारी देवा'च्या यशानंतर पुन्हा एकदा आई या नात्याचा गाभा मांडणारा, विनोदी आणि भावनिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jhimma 3 Release Date: 'यावेळी तिसराच आहे!' झिम्मा 3चं नेमकं सीक्रेट काय? सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
- Monday March 23, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Jhimma 3: दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त 'झिम्मा 3' सिनेमाचे पहिले पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सिनेमात सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत असून 'यावेळी तिसराच आहे' या टॅगलाइनमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tumbadchi Manjula: ओळखा पाहू हे डोळे कुणाचे? 'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाच्या नव्या पोस्टरने उत्सुकता वाढली!
- Thursday March 19, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Marathi Movie Tumbadchi Manjula: झी स्टुडिओजच्या 'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाचे नवीन पोस्टर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहे. काळा पोपट आणि अतरंगी गावकऱ्यांच्या डोळ्यांमुळे या हॉरर-थ्रिलर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Salbardi Movie : 'सालबर्डी' चित्रपटात मराठमोळी पूजा सावंतचा धडाकेबाज लूक, 'या' तारखेला होणार प्रदर्शित
- Friday March 6, 2026
- Written by Naresh Shende
नुकताच 'सालबर्डी' या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून,त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rubab Movie: ऑडिशनमध्ये नाकारले, तरीही 'रुबाब'मध्ये चमकले! संभाजी ससाणे–शीतल पाटीलच्या निवडीची जबरदस्त कहाणी
- Friday January 23, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Rubab Movie: संभाजी ससाणे आणि शीतल पाटील या जोडीचा 'रुबाब'पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, हे फारच कमी लोकांना माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Punha Ekda Sade Made Teen Marathi Movie: नाताळची खास भेट! 'कुरळे ब्रदर्स' या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- Thursday December 25, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Punha Ekda Sade Made Teen Marathi Movie: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
'...तुझ्या बाबांच्या बाबतीत सुद्धा असचं होतं'; दिग्दर्शकाच्या प्रश्नावर लक्ष्याच्या लेकाचं लाखमोलाचं 'उत्तर'
- Monday December 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
अभिनय बेर्डे अभिनित आणि क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित चित्रपट 'उत्तर' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला दाखल झाला आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे मुख्य भूमिका साकारत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Asambhav Movie: Gemini AI 80s Promptचा सोशल मीडियावर धुमाकूळ, असंभव सिनेमाच्या कलाकारांनाही या ट्रेंडची भुरळ
- Friday November 21, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Asambhav Marathi Movie: सोशल मीडियावर व्हायरल होतोय #असंभव80s ट्रेंड, तुम्ही फोटो पाहिले का?
-
marathi.ndtv.com
-
Asurvan Trailer: फिरत्या देवाचा कोप अन् रहस्यमय कहाणी... 'असुरवन'चा हादरवणारा ट्रेलर, पाहा VIDEO
- Monday November 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Asurvan Marathi Movie trailer: या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठीत खूप काहीतरी भारी येत आहे अशी प्रतिक्रिया ट्रेलर पाहून प्रेक्षक देत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gondhal Marathi Movie:'गोंधळ' सिनेमाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा, प्रेक्षकांचा कसा मिळतोय प्रतिसाद? दिग्दर्शक म्हणाले...
- Friday November 14, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Gondhal Marathi Movie: गोंधळ सिनेमा 14 नोव्हेंबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकलाय, प्रेक्षकांचा सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतोय?
-
marathi.ndtv.com
-
Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai: डोक्याला शॉट कुचकट सून तर चेटकीण-वेडी सासू, केदार शिंदेचा नवा सिनेमा येतोय भेटीला
- Wednesday November 5, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai: दिग्दर्शक केदार शिंदे नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. काय आहे सिनेमाचे नाव, कधी होणार रिलीज?
-
marathi.ndtv.com
-
Asurvan Marathi Movie :वाघाचा मुखवटा, देवाचं सोंग..घनदाट जंगल अन् आदिवासी संस्कृती, 'असुरवन' मराठी चित्रपटाचं थरारक पोस्टर प्रदर्शित
- Thursday October 23, 2025
- Written by Naresh Shende
Asurvan Marathi Movie Poster launch : दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर स्वप्नस्वरूप प्रस्तुत बहुप्रतिक्षित ‘असुरवन’या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' सिनेमा या तारखेला होणार रिलीज
- Tuesday October 21, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली.
-
marathi.ndtv.com
-
Manache Shlok: 'मना'चे श्लोक चित्रपटाला का होतोय विरोध? मृण्मयी देशपांडेने घेतला मोठा निर्णय
- Sunday October 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Manache Shlok Marathi Movie Controversy News: पुण्यासह राज्यातील विविध भागात हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता चित्रपटाच्या टीमने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.